कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब
मुख्य मार्केट यार्ड , कळंब
जिल्हा: उस्मानाबाद . पिनकोड:413507 .
बाजार समिती
संचालक
संपर्क
बाजार भाव
कर्मचारी लॉगिन
ठळक वैशिष्ट्ये :
खरेदी - विक्री चे व्यवहार बाजार समिती चे कर्मचारी व शेतकरी बांधवासमोर होतात.
शेतीमालाची खुल्या व ई-नाम योजनेद्वारे लिलाव पद्धती राबवानारी जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती.
शेतीमालाची विक्री झाल्याबरोबर वजन मापाप्रमाणे २४ तासाच्या आतमध्ये पेमेंट केले जाते.
शेतकऱ्यांसाठी शेतमाल साठवणुकीसाठी वखार महामंडळ व बाजार समिती चे गोदाम उपलब्ध .
बाजार आवारात शेतकरी बांधवासाठी बँकांची सुविधा .
विना आडत विना बटावं व्यवहार
देशभरातील बाजार समितीचे बाजार भाव पाहण्यासाठी डिस्प्ले बोर्ड ची सुविधा.
उपबाजार पेठ सोयी सुविधा प्रगती पथावर .
शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध असणारी बाजार समिती.
केंद्रशासनाची शेतकऱ्याच्या शेतमाल विक्रीसाठी असणारी ई - नाम योजना जिल्ह्यात राबवणारी पहिली बाजार समिती .
सुसज्ज व संगणकीय कामकाज युक्त कार्यालय
संपर्क
बाजारभाव