कृषी उत्पन्न बाजार समिती - कळंब

- : बाजार समिती विषयी : -

कृषी उत्पन्न बाजार समिती,कळंब चे कार्यक्षेत्र संपूर्ण कळंब तालुका असून उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची बाजारपेठ आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब सभापती ,मा.श्री.शिवाजी (आप्पा) कापसे , सचिव , श्री. दत्तात्रय विश्वंभर वाघ यांच्या मार्गदर्शनामुळे व पुढाकारामुळे कळंब बाजारसमिती पूर्णत: डिजिटल झाली आहे. बाजार समितीचे सर्व व्यवहार व कामकाज आता सॉफ्टवेअर वर होत आहेत . बाजार फीस आकारणी व वसुली , सौदा व बाजार भाव , शेतकरी व हिशोब पट्टी नोंदणी अशा अनेक गोष्टी आता सॉफ्टवेअर च्या मदतीने होत आहेत.

  • खरेदी - विक्री चे व्यवहार बाजार समिती चे कर्मचारी व शेतकरी बांधवासमोर होतात.
  • शेतीमालाची खुल्या व ई-नाम योजनेद्वारे लिलाव पद्धती राबवानारी जिल्ह्यातील एकमेव बाजार समिती.
  • शेतीमालाची विक्री झाल्याबरोबर वजन मापाप्रमाणे २४ तासाच्या आतमध्ये पेमेंट केले जाते.
  • शेतकऱ्यांसाठी शेतमाल साठवणुकीसाठी वखार महामंडळ व बाजार समिती चे गोदाम उपलब्ध .
  • बाजार आवारात शेतकरी बांधवासाठी बँकांची सुविधा .
  • विना आडत विना बटावं व्यवहार
  • देशभरातील बाजार समितीचे बाजार भाव पाहण्यासाठी डिस्प्ले बोर्ड ची सुविधा.
  • उपबाजार पेठ सोयी सुविधा प्रगती पथावर .
  • शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध असणारी बाजार समिती.
  • केंद्रशासनाची शेतकऱ्याच्या शेतमाल विक्रीसाठी असणारी ई - नाम योजना जिल्ह्यात राबवणारी पहिली बाजार समिती .
  • सुसज्ज व संगणकीय कामकाज युक्त कार्यालय

सभापती, उपसभापती , सचिव

Sanchalak
मा.श्री.शिवाजी (आप्पा) कापसे

सभापति

Sanchalak
मा. श्री.श्रीधर भवर

उपसभापती

Sanchalak
श्री.दत्तात्रय विश्वंभर वाघ

सचिव


संचालक मंडळ

Sanchalak
श्री संदीप गौतमराव मडके

संचालक

Sanchalak
श्री --- --- ---

संचालक

Sanchalak
श्री --- --- ---

संचालक

Sanchalak
श्री --- --- ---

संचालक

Sanchalak
श्री --- --- ---

संचालक

Sanchalak
श्री --- --- ---

संचालक

Sanchalak
श्री --- --- ---

संचालक

Sanchalak
श्री --- --- ---

संचालक


स्टाफ

Sanchalak
श्री अनंत अत्रेश्वर गायके

कर्मचारी

Sanchalak
श्री श्रीकांत सूर्यकांत चव्हाण

कर्मचारी

Sanchalak
श्री बाळकृष्ण कल्याण थोरबोले

कर्मचारी

Sanchalak
श्री प्रकाश साहेबराव कांबळे

कर्मचारी

Sanchalak
श्री तुषार बाळासाहेब गायकवाड

कर्मचारी

Sanchalak
श्री बालाजी दिनकर शिंदे

कर्मचारी

Sanchalak
श्री शैलेश कसबे

कर्मचारी

Sanchalak
श्री विशाल विलास हजारे

कर्मचारी